Marathi News Videos Rana's Hanuman Chalisa plaque outside the NCP office in Nagpur, outside the NCP office

Nagpur मध्ये NCP च्या कार्यालयाबाहेर राणांच्या हनुमान चालिसाचे फलक, NCPच्या कार्यालयाबाहेरुन
नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावलं आहे,
नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावलं आहे, त्यामध्ये चंद्रशेख बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत. 25 ते 30 असे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत.
Published on: May 28, 2022 11:02 AM
Related Video
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी!
पती-पत्नीने अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटी रुपये कमावलं, कसे काय ते पाहा..
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
अण्णा हजारे उपोषणाला बसणारच? त्या मागणीवरून तोडगा न निघाल्याने...
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर...