
Ratnagiri Rain | रत्नागिरीमध्ये रात्रभर मुसळधार, राजापुरातील अर्जुना नदी इशारा पातळीच्या बाहेर
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तरेकडे पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. | Ratnagiri Rain Update Heavy Rain
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तरेकडे पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. राजापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे अर्जुना नदीला पूर आलाय. राजापूर शहरांमधल्या जवाहर चौकात सध्या पाणी आलंय. राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेव्यापाऱ्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाचा जोर ओसरला पाहायला मिळतोय. | Ratnagiri Rain Update Heavy Rain Rajapur Arjuna River Water Level Increases
Related Video
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता! ई-पीक पाहणीत मोठा बदल, ते ओझे हलके
रजनीकांत यांची होणारी सून किती श्रीमंत? संपत्तीच्या बाबतीत तोडीस तोड
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, किचनचे बजेट कोलमडणार
सोनं खरेदीसाठी मोठी संधी? सलग दुसऱ्या दिवशी दर घसरले; 10 ग्रॅम सोनं..
या 2 पैकी एका बड्या नेत्याला एकनाथ शिंदेंकडून थेट गिफ्ट, काही वेळातच..
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी