
अंगावर रॉकेल ओतून घेत रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पाहा…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पाहा...
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. रविकांत तुपकर वेशांतर करून स्वाभिमानीच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. काल रात्री 15 हजार शेतकऱ्याच्या खात्यावर 10 कोटी पिकविम्याचे जमा केल्यानंतरही रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published on: Feb 11, 2023 1:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'रामायणा'चे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, 'सिया राम'ची पहिली झलक चर्चेत
कडवे टीकाकार यशवंत सिन्हा यांच्याकडून अखेर नरेंद्र मोदींचं कौतुक
चीनचे भारतापुढे लोटांगण, अखेर ती गोष्ट करावीच लागली मान्य, सीमेवर..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हणाले...
30 वर्षांपूर्वीचं 'सुहागरात'चं गाणं! ना अश्लील शब्द ना किसिंग सीन...
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती