एकनाथ शिंदें गट मुंबईत पोहचला; भाजप नेते गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया – काय म्हणाले ते पाहा व्हिडिओ

| Updated on: Jul 02, 2022 | 10:11 PM

शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath  Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला  गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे.  विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले.  भाजप नेते गिरीष महाजन(BJP leader Girish Mahajan ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले ते पाहा व्हिडिओ

Follow us on

मुंबई : शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath  Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला  गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे.  विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले.  भाजप नेते गिरीष महाजन(BJP leader Girish Mahajan ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले ते पाहा व्हिडिओ