
Solapur पोलिसांना वसुलीचं टार्गेट?, स्टिंगमधून सत्य उघड
याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांच (Crime Branch)कडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची माहिती एका स्टिंग ऑपरेशन (Sting Operation)मुळे समोर आली आहे. याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका, आता तुमचं रिचार्ज होणार स्वस्त
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान