AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले…

Video : पुण्यात रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. पण असे बॅनर लावू नका असं आवाहन रोहित पवार यांनी कर्यकर्त्यांनी केलं आहे. तर जाणून घ्या रोहित पवार नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
| Updated on: Sep 21, 2026 | 4:03 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पुण्यात लागलेल्या त्यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ या बॅनरबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. महत्त्वाच्या विषयांवर बॅनर लावण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. पुण्यात रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. कार्यकर्ते प्रेमापोटी बॅनर लावतात. पण ते योग्य नाही, असं खुद्द रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांनी बॅनर लावले तर, त्यामध्ये चर्चा करण्याच काही कारण नाही. असं देखील रोहित पवार म्हणाले आहे. रोहित पवार म्हणाले, ‘एखाद्या भावनिक कार्यकर्त्याने लावलेला तो बॅनर लावलेला असाव… मी त्याला विनंती करतो की, असे कोणते बॅनर लावण्यापेक्षा सरकार जे काही दुजाभाव शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बॅवर लावा, MPSC विद्यार्थ्यांचे बॅनर लावले तर ते जास्त योग्य ठरेल. असं देखीर रोहित पवार म्हणाले.

Follow Us
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?