रोहित पवारांनी घेतलं संत मुक्ताबाईचं दर्शन
rohit pawar

रोहित पवारांनी घेतलं संत मुक्ताबाईचं दर्शन

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 11:46 AM

रोहित पवारांनी घेतलं संत मुक्ताबाईचं दर्शन घेतले आहे. राहित पवारांच्या हस्ते संत मुक्ताबाईची आरती ही करण्यात आली.

मुंबई : रोहित पवारांनी घेतलं संत मुक्ताबाईचं दर्शन घेतले आहे. राहित पवारांच्या हस्ते संत मुक्ताबाईची आरती ही करण्यात आली. यावेळी रोहित पवार टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तल्लीन पहायला मिळाले. यावेळी भक्तगणांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ते भक्तीमध्ये लीन झालेले पाहायला मिळाले.