
मुद्द्याचं बोला…! विधानभवन परिसरात रोहित पवार यांच्या टी-शर्टची जोरदार चर्चा
विधिमंडळाचं अधिवेशनात रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. यानंतर आज रोहित पवार विधीमंडळाच्या अधिवेशनात हटके टी-शर्टमध्ये दिसले.
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | कर्जतमध्ये एमआयडीसी यावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्ववादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. यानंतर आज रोहित पवार विधीमंडळाच्या अधिवेशनात हटके टी-शर्टमध्ये दिसले. या टी-शर्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. रोहित पवार आज अधिवेशनाला दाखल झाले तेव्हा त्यांनी क्रिम कलरचं टी-शर्ट घातलं होतं. या टीशर्टवर नेमकं काय लिहिलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 02, 2023 1:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...