‘महिलांवर हात उगारणं ही भाजपची संस्कृती’
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. त्यावेळी इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा (Chaos) पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी (Sloganeering) करण्यास सुरुवात केली.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. त्यावेळी इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा (Chaos) पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी (Sloganeering) करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून बाहेर काढलं. मात्र, घोषणाबाजी केल्यानंतर आपल्याला भाजपच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Published on: May 17, 2022 9:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
