
रशिया यूक्रेन यांच्यातील युद्ध 10 व्या दिवशी सुरुच
Image Credit source: TV9 Marathi You Tube
रशियाच्या हल्ल्यात यूक्रेनचा युद्धतळ उद्धवस्त
रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय.रशियाकडून यूक्रेनचे युद्धतळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.
रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यात दहाव्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. दहाव्या दिवशी रशियाच्या टार्गेटवर बुचा आणि इतर शहरं आहेत. यूक्रेन देखील रशियाला आक्रमक पणे उत्तर देत असल्याचं समोर येतंय. रशियानं यूक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर आतापर्यंत रशिया आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाला. रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय.रशियाकडून यूक्रेनचे युद्धतळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मध्यरात्री ऐश्वर्या राय पोहोचली एयरपोर्टवर, तिला असं पाहून सगळेच थक्क
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने इराण बेहाल, आता एकच पर्याय....
देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची मालक
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारताने US ला सुद्धा दिला तितकाच बिझनेस
कच्चा तेलाच्या किंमती कमी व्हायचं नाव घेईना, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...