
जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हल्ल्यात जळून खाक
रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान एएन२२५ (AN225) जळून खाक झाले आहे. रशियाच्या हल्ल्यात नष्ट झालेले विमान हे कार्गो विमान होतं.
रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान एएन२२५ (AN225) जळून खाक झाले आहे. रशियाच्या हल्ल्यात नष्ट झालेले विमान हे कार्गो विमान होतं. हे सहा इंजिने असलेले विमान असून ते नष्ट झाल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. युक्रेनमधील अँटोनोव्ह विमान कंपनीने या मॉडेलच्या केवळ एकमेव विमानाची निर्मिती केली होती. एका छायाचित्राच्या आधारे, AN-225 नष्ट झाल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. ज्यामध्ये विमान बॉम्बस्फोटाने नष्ट होत असल्याचे दिसून आले होते.
Published on: Feb 28, 2022 11:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ