
Salman Khan: सलमान खानला आलेली धमकी प्रकरण गांभीर्याने तपास सुरु – संजय पांडे
पासाच्याबाबत अधिक बोलणे योग्य नसल्याचे मत पोलीस संचालक संजय पांडे यांनी दिले आहे. पंजाब गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसात सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी देणारी चिठठी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई – अभिनेता सलमान खानला(Actor Salman Khan) आलेली धमकी प्रकरणा गांभीर्याने तपास सुरु असल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणारा नाही असेही त्याने म्हटले आहे. सलाम खानला जिवे मारण्याच्या प्रकरणी पोलिसांनी (Police)अज्ञाताच्या विरोधात गुन्हा(crime) दाखल केला आहे. तपासाच्याबाबत अधिक बोलणे योग्य नसल्याचे मत पोलीस संचालक संजय पांडे यांनी दिले आहे. पंजाब गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसात सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी देणारी चिठठी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published on: Jun 06, 2022 5:15 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,