
Sameer Wankhede | समीर वानखेडेंची डीजीएआरएम मुंबई पदावरून चेन्नईला बदली
समीर वानखेडे यांची डीजीटीएसमध्ये बदली.
मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिनचिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईतील डीजीटीएसमध्ये बदली करण्यात आली.या प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीने दिली होती. त्यानंतर आज महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली.
Published on: May 31, 2022 12:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढे यांना दणका, मुंढे इफेक्ट हॉटेल किचनमध्ये नाही तर एफडीए..
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
गुरुजींच्या सभेत राडा, ज्ञान देणारे शिक्षकच एकमेकांच्या अंगावर धावले
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
आता शुभमन ठरवणार विराटने कसं खेळायचं? मॅचनंतर गिल म्हणाला...
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात