
“तुझा बाप बोलतोय…माजला का तू?”; संदीपान भुमरे यांच्याकडून कार्यकर्त्याला शिवीगाळ
शिवसेना नेते संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यामध्ये संदीपान भुमरे कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना ऐकायला येत आहे.
औरंगाबाद : शिवसेना नेते संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यामध्ये संदीपान भुमरे कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना ऐकायला येत आहे. मुलाबद्दल अपशब्द काढल्यामुळे संदीपान भुमरेंकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. व्हायरलं ऑडिओ क्लिप माझी नाही, असं स्पष्टीकरण भुमरे यांनी दिलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये शिव्या खाणाऱ्या माणसांचं नाव बाबासाहेब वाघ आहे. भुमरे आणि वाघ या दोंघामधील संवादाची एक ऑडिओ क्लीप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jun 22, 2023 5:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंढेंचा दणका! प्रसिद्ध हॉटेलच्या पदार्थात आढळली अळी; परवाना निलंबित
तुकाराम मुढेंचा दणका! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
मुंबईतील मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला पोलिसांनी दिला झटका
आमिर खानला धमकी ते लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत, मुंबई पोलिसांचा खुलासा
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका