
सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक, संजय राऊत म्हणतात…
सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. यात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असलेल्या देशभरातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
Sanjay Raut | सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. यात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असलेल्या देशभरातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले ही बैठक आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत होत आहे. यात महागाई, पेगसस आणि इतर विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. | Sanjay Raut comment on meeting of UPA in Delhi
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बांग्लादेशातून सोन्याची तस्करी, डीआरआयने जप्त केले ६.६१ किलो सोने
टेन्शन, धाकधूक, भीती 4 राशींपुढे नवे आव्हान, आयुष्यात चांगलं काय घडणार
पत्नी चिडवायची 'काळा आणि जाडा', पतीची थेट कोर्टात धाव, कोर्ट म्हणाले..
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा मृत्यू
विनोद कांबळीची पेन्शनमध्ये गुजराण होते का? नेमके किती मिळतात पैसे
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?