
Special Report | शरद पवारांचा कोणता मेसेज घेऊन राऊत ‘मातोश्री’वर?
एकीकडे महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (Sanjay Raut meet Uddhav Thackeray today at Matoshree)
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास दोन तास ‘मातोश्री’वर खलबतं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा मेसेज घेऊन राऊत मातोश्रीवर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Sanjay Raut meet Uddhav Thackeray today at Matoshree)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
विनोद कांबळीची पहिली पत्नी काय करते?
ज्ञानेश कुमार यांच्या घराच्या भिंतीवर लिहिले 'गद्दार'! मोठा राडा
सचिन वाझेला जामीन मंजूर, NIA च्या याचिकेवर सुनावणी, पुण्यात मुक्काम?
आज मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये होऊ शकते महत्वाची बैठक
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?