
Video | संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय ?
संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मुंबई : मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या वाढलेल्या भेटींमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. पवार-मोदी या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा शरद पवार यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीचे नेमके कारण काय असावे, यावेळी कोणत्या विषयांवर चर्चा झाली असावी, असे प्रश्न विचारले जात आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
अडीच वर्षांत 40 व्हिला-कॉटेज! IAS-IPS दाम्पत्याचा मोठा गेम?
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
डिमार्ट दिवाळी सेल, बाहेर 200 ते 300 रुपयांना मिळणारी ही महत्वाची वस्त
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण
अंबाजोगाईत अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात; सलग दुसर्या दिवशी चार प्रमुख मार्गांवर धडक कारवाई
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ