
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या याचिकेवर 6 एप्रिलला दिल्ली हायकोर्टात सुनावणी
खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांच्या विरोधातील दाखल करण्यात आलेला एफ आय आर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं नोटीस दिली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांच्या विरोधातील दाखल करण्यात आलेला एफ आय आर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं नोटीस दिली आहे. येत्या सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.पत्रकार परिषदेत मराठी वृत्तवाहिनीवर संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. भाजप नेत्या दीप्ती भारद्वाज यांनी तक्रार दाखल केली होती. दिल्ली मधील मंडावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या अभिनेत्रीसोबत क्रिकेटर्सचे चॅटिंग, मेसेज पाहून सेहवागही थक्क, थेट..
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
कारमधील इंधनाचा खर्च फक्त 25 रुपये, ऑक्टोबरमध्ये भारतात मोठा चमत्कार
पंड्यांच्या जागी ज्याच्यावर विश्वास ठेवला, पण तोच खेळाडू महागात पडला
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....