
Sanjay Raut | व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो, त्याला आम्ही लूट म्हणतो : संजय राऊत
आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्ध मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत. व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार संजय राऊतयांनी विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीका केली आहे. ममता बॅनर्जी आल्या मुंबई या उद्योगनगरीचं माहिती घेतली. मुंबईतल्या उद्योगपतींचे देशभरात व्यवसाय आहेत. ममता बॅनर्जींनी त्या उद्योगपतींना कोलकात्यात लक्ष देण्याचं आवाहन केलं त्यात काय चुकलं असं संजय राऊत म्हणाले. आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्ध मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत. व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवलं. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला पळवलं. आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत काय ठेवलंय, अशी वक्तव्य केलं होतं, त्यावेळी भाजपला मिरच्या का झोंबल्या, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
Related Video
उपमहापौरांचा BMC कमिश्नर अश्विनी भिडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
IT कंपनीच्या पाळणाघरात धक्कादायक प्रकार; लहानग्यांवर अत्याचार...
ओटीटीवर येतोय 'धुरंधर 2'चाही बाप! तब्बल 6500 कोटी कमावलेला ब्लॉकबस्टर
ठाकरेंना बसणार आणखी एक जबर धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश?
खामेनेई यांचा जनाजा निघण्यापूर्वी उडाला इराणचा थरकाप, कसा सुरक्षित आहे
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गवा सुटला कसा? व्हिडीओ पाहून म्हणाल...
पुराचे पाणी शाळेत... शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचेही नुकसान
टाळ- मृदुंगाच्या गजरात सखाराम महाराज पायदळ दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान
बुलढाण्यात नदी-नाल्यांना पूर, बाजारपेठेत शिरलं पाणी
शहापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, शेतीच्या कामांना वेग