
Pandharpur Corona | पोटनिवडणुकीने पंढरपुरात वात पेटवली; संजय शिंदे,अमोल मिटकरी, मोहिते पाटलांना कोरोना
राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur Mangalwedha by election) मोठ्या जोशात राबवली गेली. राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपच्या बड्या नेत्यांनी येथे जोमात प्रचार केला. ऐन कोरोनाकाळात (Corona) मतदान आणि प्रचाराचा हा कार्यक्रम चालला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याने सुनील तटकरेंकडे फिरवली पाठ
विक्रम मोडत असतानाही पाय जमिनीवर; सचिनबाबत विराटचं मन जिंकणारं वक्तव्य
ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलचं आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरं पदक
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
SUV घेण्याआधी थांबा जरा! Mahindra पुन्हा भाव वाढवण्याच्या तयारीत
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..