
निवडणूक आयोगाला मॅनेज केल्याचा संजय राऊतांचा आरोप, शहाजीबापू पाटलांचा जोरदार पलटवार; म्हणाले…
खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटावर गंभीर आरोप केलेत. त्यावर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
पंढरपूर : शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. “केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. संजय राऊत यांची मानसिकता बिघडली आहे. संजय राऊत लोकशाही आणि समाजाची मानसिकता बिघडवण्याचं महापाप करत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. संजय राऊत नागापेक्षाही विषारी विष तोंडातून बाहेर काढत आहेत. मात्र त्यांच्या या विधानाला महाराष्ट्रातील जनता भिक घालणार नाही., असं शहाजीबापू पाटील म्हणालेत.
Published on: Feb 19, 2023 12:26 PM
Related Video
अभिनेत्रीच्या घरात बिझनेसमॅनचा मृत्यू, तिने हात जोडले विनंती केली की..
खुशखबर! राज्यातील मच्छिमारांना मिळणार 50000 रुपयांची आर्थिक मदत
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता! ई-पीक पाहणीत मोठा बदल, ते ओझे हलके
रजनीकांत यांची होणारी सून किती श्रीमंत? संपत्तीच्या बाबतीत तोडीस तोड
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, किचनचे बजेट कोलमडणार
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी