Marathi News Videos Shahrukh Khan Deepika Padukone Pathan Movie Police deployment outside the theater in Nashik

किंग खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित, नाशकात थिएटरबाहेर पोलीस बंदोबस्त
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा पठाण चित्रपट प्रदर्शित झालाय. नाशिकमध्ये थिएटर बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पाहा...
नाशिक : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा पठाण चित्रपट प्रदर्शित झालाय. नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शो हाउसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळातंय. चित्रपट पाहण्यासाठी सिनेरसिक मालेगाववरून नाशिकला आलेत. मात्र नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे थिएटर बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिकच्या कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय.
Published on: Jan 25, 2023 9:22 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
विराटने रॅगिंगचा किस्सा केला शेअर! सचिनच्या नावे अशी घेतली होती फिरकी
उरुसाच्या मिरवणुकीत आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर नोटांचा वर्षाव
रायगड लोणेरे - ठाकरे सेनेने केले मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण
सोमेश्वरच्या मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी
भंडाऱ्याच्या श्री बहिरंगेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी
श्रावणी सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी