
Sharad Pawar NCP Meet : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक, सिल्वर ओकवर आगामी रणनीती ठरणार
राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची सिल्वर ओक इथं बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची सिल्वर ओक इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीत अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे , धनंजय मुंडे आदी महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या अगोदर शरद पवार यांची भेट घेऊन दिलीप वळसे-पाटील निघून गेले आहेत. तर, सुरुवातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होणारी बैठक आता सिल्वर ओक वर होणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?