
आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्र येणार का याचीच चर्चा होऊ लागली आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिवसेना आणि राष्ट्रवादीनं एकत्र लढायला हवं असं मत व्यक्त केले होते, त्यानंतर आज शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसबरोबर चर्चा करून पुढील निवडणुकींची योजना आखली जाईल असं सांगितले. मागच्या वेळी आपण कमी जागा लढविल्या होत्या, यावेळी अधिक जागा लढविण्यासंबंधी स्थानिक नेत्यांनी बसून चर्चा करावी. तुमचा जो निर्णय असेल त्याला पक्ष पाठिंबा देईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. पक्षाचा पाया मजबूत करायचा असेल तर विधानसभा निवडणुकीला इथे सामोरे जावेच लागेल असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्र येणार का याचीच चर्चा होऊ लागली आहे.
Published on: Jul 15, 2022 8:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोने-चांदीचे दागिने गुलाबी कागदातच का गुंडाळून देतात? कारण जाणून व्हाल
साडी नेसून Royal Enfield चालवणाऱ्या आजीचा हटके अंदाज !
87 धावांनी झालेल्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर भडकला, पराभवाचं खाप
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीत ठिणगी! नवं आव्हान काय?
एक व्यक्ती रोज यायची, मधुबालाच्या कबरीजवळ बसून ढसाढसा रडायची...
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला