Marathi News Videos Sharad Pawar said he is not spoke on merger of ST in State Government due to the matter is in court

Sharad Pawar on ST Strike | एसटी विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात, त्यावर बोलणार नाही : शरद पवार
एसटीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, की हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे. ते त्यावर निर्णय घेणार आहेत. आता हा प्रश्न हायकोर्टाच्या कमिटीपुढे आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार यांनी एसटीची आर्थिक स्थितीच वाईट आहे. एसटीचं अर्थकारण कसं सुधारावं यावर अनिल परब यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा झाली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची कामगारांची मागणी आहे. हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे. ते त्यावर निर्णय घेणार आहेत. आता हा प्रश्न हायकोर्टाच्या कमिटीपुढे आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. 96 हजार कर्मचारी आहेत. एसटीसह आरोग्य सेविका, आशा वर्कर, खनिकाम करणारे लोक आणि इतर महामंडळं आहेत. एकदा एसटीच्या विलीनीकरणाचं सूत्रं स्वीकारलं तर ते सर्वांना लागू होईल. त्याचं आर्थिक चित्रं काय राहील हे सरकारनं तपासलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
Published on: Nov 24, 2021 2:50 PM
Related Video
राष्ट्रवादीचं धक्कातंत्र, भुजबळ, राणांचा पत्ताकट, या नेत्याला उमेदवारी
बेस्ट कर्मचारी थेट बेमुदत संपावर, 18 जूनपासून...मोठी माहिती समोर
वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
१५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशींंची कोट्यवधीची कमाई, कर भरावा लागणार
राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, राणा, भुजबळ नव्हे आता हा नेताही...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव
कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना फटका; गणेशमूर्ती २० ते ३० टक्के महागण्याची शक्यता
सांगली - बाळ माने यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
सांगली - वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊसाचे पीक भुईसपाट
मिरा भाईंदरच्या झोपडपट्टीमधील नागरिक उकाड्यामुळे हैराण, रात्री झोपण्यासाठी थेट मैदानात