
Special Report : “उद्धव ठाकरे यांच्या पोटदुःखीसाठी डॉ. एकनाथ शिंदे”, देवेंद्र फडणवीस यांनी डिवचलं
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिक : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिंदे-फडणवीस सरकारला दारोदारी जावं लागतंय मात्र त्यांना कोणी उभंच करत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र ही पोटदुखी असून आमच्याकडे डॉक्टर एकनाथ शिंदे आहेत, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे यांना डिवचलं आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jul 16, 2023 10:50 AM
Related Video
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही..., शेतकऱ्याचा थेट भरणेंना फोन
आरोपी मुस्लीम असला की मोर्चे नको असे का म्हणता - संग्राम भंडारे
शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार? शिंदे, पवार भेटीवर नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच