Marathi News Videos Shinde government countdown will be start now it is time to count the days of government goes

Count Down सुरु, सरकार जाण्याचे दिवस मोजण्याची वेळ आली, विरोधी पक्षनेत्यांची टीका
विधानसभा अध्यक्ष यांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे राज्यातील सरकार कधीही जाऊ शकते. त्याचे आजपासून Count Down सुरु झाले आहे. आम्ही जे म्हणत होतो की हे सरकार असंविधानिक आणि अनैतिक सरकार आहे ते आता कोर्टानेच म्हटले आहे.
नागपूर : 18 सप्टेंबर 2023 | राज्यात आलले हे सरकार अनैतिक सरकार आहे. असंविधानिक सरकार आहे. त्याला न्यायालयाने पुष्ठी दिली आहे. शेड्युल 10 च्या अंतर्गत हा निर्णय लवकर व्हावा असे अपेक्षित होते. परंतु, विधानसभा अध्यक्ष यांनी बराच वेळ घेतला. अध्यक्ष यांना हे प्रकरण सुनावणीसाठी पुढे ढकलण्याची गरज नव्हती. पण, त्यांनी पुढची तारीख दिली. त्यांनी तीन महिन्यात निकाल देण्याची अपेक्षा होती. आता त्यांना फार डीले करता येणार नाही असे निरीक्षण कोर्टाने केले आहे. त्यामुळे या सरकारचे आजपासून Count Down सुरु झाले आहे. सरकारचे जाण्याचे दिवस आणि सत्तेतून घालविण्याचे दिवस मोजण्याची वेळ आली आहे. आम्ही जे म्हणत होतो की हे सरकार असंविधानिक आणि अनैतिक सरकार आहे ते आता कोर्टानेच म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
Published on: Sep 18, 2023 11:53 PM
आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!
आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान
झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं
IND vs ENG: तिसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा 20 चेंडूंचा कारनामा, फलंदाजांना आणलं अडचणीत
Related Video
मै देशभक्त हूँ... अंधभक्त नही... ठाकरेंचा नवा नारा, काय केलं आवाहन?
पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी, मग वांगचुक यांच्यासोबत का नाही?- ठाकरे
आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा... ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला
तिसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा 20 चेंडूंचा कारनामा
वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग घ्या; उद्धव ठाकरे यांचे आव्हान
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
सिंधुदुर्ग - पावशी येथे मुंबई-गोवा महामार्गाला तडे गेले
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे दीड ते दोन वर्षे वयाच्या बिबट्याची मादी जेरबंद
लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित
एसटी बसला 'दे धक्का'; मोडक्या गाड्यांमुळे प्रवाशांचा संताप
आधी चांदीच्या पादुकांना हात जोडून मागितली माफी; नंतर थेट केली चोरी