
Varun Sardesai | राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी
राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी
मुंबई : महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून राजकारण तापल्याचं आपण पाहतोय. नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली आहे. यानंतर राणांच्या इमारतीखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक उभे आहेत. त्यादरम्यान राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मुंबई आमच्या बापाची नाही कोणाच्या बापाची, उद्धव साह्ब अंगार हैं बाकी सब भंगार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच ते म्हणाले, आधी मातोश्री बाहेर आले नाहीत. सगळे शिवसैनिक राणांच्या घराबाहेर आले मात्र ते घराबाहेरही आले नाहीत.
Published on: Apr 23, 2022 9:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम