
सामनामधून भाजपला पुन्हा एकदा टोलेबाजी – TV9
भाजपच्या राजकीय हस्तक्षेपामुळे देशात एक संभ्रमित युग अवतरल्याची टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधण्यात आला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजप करत असल्याचे देखील सामानातून म्हटलं आहे. तर ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदा सारखाच असल्याचेही सामनातून म्हटलं आहे. भाजपच्या राजकीय हस्तक्षेपामुळे देशात एक संभ्रमित युग अवतरल्याची टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे. तर सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे सुरूच असून त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’देखिल आता बदनाम होत आहे.
Published on: Aug 26, 2022 9:09 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने, पाकला भारतात यावं लागणार
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
अंबानींच्या गणपती दर्शनासाठी जिनिलीयाची खास हजेरी; पारंपरिक लूक चर्चेत
राहुल वैद्यचं मुंबईत आलिशान घर; पत्नी-लेकीच्या फोटोंनी सजवला आशियाना
Snake Bite: साप चावल्यावर झोपू का देत नाही? खरंच वाचतो जीव?
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...