
“चिपळूणकरांच्या मदतीसाठी अनेकजण उतरलेत” Anil Parab यांची माहिती
खेडमध्ये पोसरे बुद्रुकमध्ये दरड कोसळून 17 जण अडकल्याची बेपत्ता झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोब एनडीआरएफच्या एका टीमला सूचना दिल्याचे परब म्हणाले.
मुंबई : जवळपास 200 लोक चिपळूणच्या मदत कार्यात उतरले आहेत. राहिलेल्या लोकांना पण लवकरच सुरक्षित ठिकाणी हलवू, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. आज पाण्याची पातळी उतरत चालली आहे. खेडमध्ये पोसरे बुद्रुकमध्ये दरड कोसळून 17 जण अडकल्याची बेपत्ता झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोब एनडीआरएफच्या एका टीमला सूचना दिल्याचे परब म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विक्रम मोडत असतानाही पाय जमिनीवर; सचिनबाबत विराटचं मन जिंकणारं वक्तव्य
ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलचं आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरं पदक
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
SUV घेण्याआधी थांबा जरा! Mahindra पुन्हा भाव वाढवण्याच्या तयारीत
अरे हे काय चाललंय! अंडरआर्म्सचे केस कलर करण्याचा ट्रेंड, भानगड काय?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..