
Vinayak Raut | ‘भाजपला आव्हान,मध्यावधी निवडणुका होऊन जाऊद्या’
हिम्मत असेल तर भाजपने मध्यावधी जाहीर करावी. या सगळ्या गद्दारांना आणि भाजपला आम्ही दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे.
मुंबई : ही कुटुंबातील प्रमुखाने उध्दव साहेबांनी घातलेली साद आहे. हिम्मत असेल तर भाजपने मध्यावधी जाहीर करावी. या सगळ्या गद्दारांना आणि भाजपला आम्ही दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे.
Published on: Jun 23, 2022 12:40 AM
IND vs SL : स्मृती मंधानाचा धमाका, चाबूक खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
वंचित-काँग्रेस यांच्यात ऐतिहासिक युती, मुंबई पालिकेचं गणित बदलणार!
सर्वात मोठी बातमी! अखेर अजित पवार-शरद पवार एकत्र, आता दोन्ही...
GK: सिंह 20 तास का झोपतो ? हत्तींच्या कळपाचे नेतृत्व हत्तीणच का करते ?
Vastu Shastra : या दिवशी चुकूनही करू नका पैशांचे व्यवहार
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत