
Special Report | नारायण राणेंना शिवसेना आमदारांची धमकी !
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र, आता राणेंच्या वक्तव्यानंतर उघडपणे धमक्यांचं सत्र सुरु झाले आहे.
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र, आता राणेंच्या वक्तव्यानंतर उघडपणे धमक्यांचं सत्र सुरु झाले आहे. शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी यांनी प्रक्षोभक भाषा वापरत कोथडा काढण्याचा इशारा दिला. तर भाजपने सुद्धा करारा जबाब मिलेगा या शब्दात प्रतिइशारा दिला आहे.
Published on: Aug 25, 2021 9:43 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...