
Bharat Gogawale On Anant Gite | अनंत गीते यांना भरत गोगावले यांच प्रत्युत्तर – tv9
जर आम्ही चुकलो नसेल तर हीच जनता आम्हाला साथ घेऊन चालेल असा विश्वास असल्याचेही भरत गोगावले म्हणाले.
सध्या राज्यातील राजकारण हे शिवसेना विरूद्ध शिंदे गटांच्या भोवताली फिरताना दिसत आहे. शिवसेना नेते हे शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातूच अनंत गीते यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर देताना, भरत शेठला बाटलीत भरण्याइतपक मोठी बाटली नाही आणि बाटलीत भरणारा पैदा ही झाला नाही असे म्हटले आहे. त्याचबरोबर जर आम्ही चुकलो असेन तर जनता त्याचा फैसला करेल. मात्र जर आम्ही चुकलो नसेल तर हीच जनता आम्हाला साथ घेऊन चालेल असा विश्वास असल्याचेही भरत गोगावले म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधताना, ते शिवसेना संपवायला निघालेत असेही म्हटलं आहे.
Published on: Aug 21, 2022 9:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गोविंदाच्या अफेअरला वैतागून अखेर सुनिता अहुजाने सोडली आशा, म्हणाली..
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
'रिकामं भांडं जास्त आवाज करतं', ठाकरे सेनेच्या नेत्याची राणेंवर टीका
माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार; संजय गायवाडांच्या विधानाने खळबळ
'दृश्यम 3' पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; पण करावं लागणार एक काम....
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन