Marathi News Videos Shivajirao Bhosale Bank Against NCP MLA Anil Bhosale By Pune Police At Shivajinagar Court

Anil Bhosale | पुण्यातील आमदार अनिल भोसलेंवर तब्बल 497 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप
पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (NCP MLC Anil Bhosale) यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या (Shivajirao Bhosale Bank) 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात 8 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (NCP MLC Anil Bhosale) यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या (Shivajirao Bhosale Bank) 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात 8 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं आहे.
पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Published on: Sep 16, 2021 1:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लालबागच्या राजाच्या दर्शनाबद्दल अपडेट, पहिल्याच दिवशी रांग थेट..
महायुतीत पदवीधरच्या उमेदवारीवरून संघर्ष; भाजपकडून कोणाचे लाड होणार?
साखरेच्या भावात मोठी घसरण, 22 दिवसात 16 रूपयांनी स्वस्त, सरकारने..
विजय यांचं चाललंय तरी काय? अजितची रेस पाहण्यासाठी त्रिशासोबत लंडनला
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक, ममता बॅनर्जींनी कोणाला मैदानात उतरवलं?
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..