Marathi News Videos Shivsena mayor kishori Pednekar and son saiprasad get anticipatory bail in sra scam case

SRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर आणि मुलगा यांना अटक की दिलासा? कोर्टाचे आदेश काय?
उद्धव ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद आणि अन्य ३ जणांविरोधात SRA घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या ( KIRIT SOMAIYA ) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( KISHORI PEDNEKAR ) यांच्यावर SRA घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याविरोधात त्यांनी किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद आणि अन्य ३ जणांविरोधात गुन्हाही दाखल केला होता.
मात्र, SRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर आणि मुलगा साईप्रसाद यांना कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या कथित प्रकरणातील अन्य ३ आरोपीनाही कोर्टाने अंतरिम संरक्षण दिले आहे. यामुळे किशोरी पेडणेकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
प्रत्येक रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची उंची सारखीच असते का?
न्यूझीलंडकडून २६० धावांचा डोंगर, भारतीय फलंदाजांची शरणागती!
मला नाटकातून काढून टाकलं, मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
ना घर, ना मंदिर... चक्क विमानात परिणीतीचा करवा चौथ !
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला