
Delhi | खासदार निलंबनाविरोधात दिल्लीत बैठक; सरकारच्या बैठकीवर विरोधकांसह शिवसेनाचा बहिष्कार
सरकारने बोलवलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारकडून पाच पक्षांच्या खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्यासह विरोधी खासदारांनी बहिष्कार घातला आहे.
सरकारने बोलवलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारकडून पाच पक्षांच्या खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्यासह विरोधी खासदारांनी बहिष्कार घातला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह ,प्रल्हाद जोशी, पियुष गोयल यांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. 12 निलंबित खासदारांच्या बाबतही बैठकीत चर्चा होणार होती. शेतकरी प्रश्नांवर राज्यसभेत विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Published on: Dec 20, 2021 12:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इवलुशा पोराचा फ्लाइंग किस; तिचा डान्स पाहून नेटकरीही थक्क
मित्र काडीकचऱ्यासारखे वाहून गेले, प्रेतांचा खच... तरुणाचा दाहक अनुभव
कांद्यासोबत बिडीही आली ! ऑनलाइन पावभाजी मागवणाऱ्याची पोस्ट व्हायरल
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
विद्यानंद बापट यांनी आता नेत्याचं टेन्शन वाढवलं, नवीन मागणी काय?
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू