Marathi News Videos Shocking 900 kg of foamy paneer and hundreds of kg of milk powder seized in Pune

भेसळयुक्त पनीर
धक्कादायक! पुण्यात 900 किलो भेसळयुक्त पनीर आणि शेकडो किलो दुधाची पावडर जप्त
गणेशोत्सवात पनीर आणि दुधाच्या पदार्थांना विशेष मागणी असते. याचा फायदा घेत नफा खोरी करण्यासाठी भेसळयुक्त पनीर बनविण्यात आले होते.
गणेशोत्सवादरम्यान पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 900 किलो भेसळयुक्त पनीर आणि 550 किलो दुधाची पावडर जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. गणेशोत्सवात पनीर आणि दुधाच्या पदार्थांना विशेष मागणी असते. याचा फायदा घेत नफा खोरी करण्यासाठी भेसळयुक्त पनीर बनविण्यात आले होते. या धक्कादायक प्रकारानंतर पुणेकरांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
Published on: Sep 06, 2022 11:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
DMart मधून वस्तू खरेदी करताय? या गोष्टी माहिती असणे आवश्यक, अन्यथा...
14 षटकार, 32 चौकार, विराट पुन्हा धावांचा पाऊस पाडणार?
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
SIRच्या वादात निवडणूक आयोगाचा खुलासा; महाराष्ट्रातील मोठा निर्णय
दुरंतो एक्सप्रेसमध्ये प्रवासी जेवत असतानाच खिडकीची काच फुटली
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?