
धक्कादायक! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार
पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर येरवड्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील कोते वस्तीमध्ये ही घटना घडली आहे.
पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर येरवड्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील कोते वस्तीमध्ये ही घटना घडली आहे. जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी देखील आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
'माझा शेवटचा वर्ल्ड कप' असं आधी विराट म्हणाला, आता रोहित शर्माची घोषणा
गोविंदाच्या GFने सोडले मौन,अफेअरच्या चर्चांबाबत बोलत सुनिताला सुनावले
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
खोटं आश्वासन देऊन गावाला फसवलं, ललिता तारख यांचा जरांगेंवर आरोप
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात