
राजकारणातील ‘खोके’ संस्कृतीवर, साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचे खडेबोल, म्हणाले…
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी राजकारणातील 'खोके' संस्कृतीवर भाष्य केलंय. पाहा...
पुणे : शिंदेगटातील (Eknath Shinde) आमदारांना 50 खोके देण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यावरून शिंदेगटाला घेरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर आता ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस (Shripal Sabnis) यांनी भाष्य केलंय. जनतेची मतं विकली जात आहेत. लोकप्रतिनिधी विकले जात आहेत. 50-50 खोके देऊन जर लोकप्रतिनिधींना खरेदी केलं जात असेल तर ही कुठली राजकीय संस्कृती?, असं श्रीपाल सबनीस म्हणाले आहेत.
Published on: Oct 20, 2022 10:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धनत्रयोदशीला 4 मोठ्या राजयोगांचा महासंयोग! या 4 राशींचं नशीब चमकणार
सोनं-चांदी विसरा; धनत्रयोदशीला घरी आणा ही 5 लकी रोपं, घरात होईल भरभराट
या 7 सीटर कारवर 1.65 लाखांपर्यंत सूट, खरेदीसाठी उडाली झुंबड, किंमत...
आयुष्यात या चार गोष्टी कधीच विसरू नका, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
डोनाल्ड ट्रम्प भारताला नडले, अन् मध्यावधी निवडणुकीत धुव्वा, काय घडलं?
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....