ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
यावेळी सर्व पक्षांतर करणाऱ्या खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीतच शिंदे संजय दिना पाटील तसेच ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत मोठं विधान केलं. कार्यकर्त्यांशी मिळून राहणारा… मतीतला नेता असा उल्लेख केला, पुढे त्यांनी ओमराजे रील स्टार नाहीत, रिअल स्टार’ आहेत असं विधान केलं.