
Breaking | अंजली दमानिया यांची अनिल देशमुखांवर टीका
बीजेपीची ही चाल आहे, पण तुमचे हात देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला आहे. (Social worker anjali damania alligation on anil deshmukh)
मुंबई : आता अनिल देशमुखांना कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना? ईडीने बिलकुल अपवाद करू नये. Law should be same for everyone. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? बीजेपीची ही चाल आहे, पण तुमचे हात देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
यूपीत मोठा उलटफेर? घाम फोडणारा सर्व्हे, या पक्षाचं सरकार येणार
राजीव गांधींचा जवळचा मित्र, आज PM मोंदींसाठी राहुल गांधींच्या विरोधात
माझी बदनामी करण्यासाठी... मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा
छटपूजेसाठी गिरगाव चौपाटीवर जाणार असाल तर थांबा! प्रशासनाचा मोठा निर्णय
टीम इंडियानं पाकिस्तानला जागा दाखवली, PM मोदींनी पोरांची पाठ थोपटली
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...