AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माळशिरस, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने दुष्काळाची चिंता कायम आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टंचाई आढावा बैठक घेऊन दुष्काळाचे अहवाल तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
| Updated on: Sep 22, 2026 | 3:07 PM
Share

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि सोमवार रात्रीपासून शहर व जिल्ह्यातील विविध भागांत परतीचा पाऊस सुरू झाला. विशेषतः माळशिरस तालुक्यात ढगफुटीसदृश्य, तर दुष्काळी ओळख असलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतही जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे, परंतु जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. एकूण ५६ प्रकल्पांमध्ये केवळ २.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि अनेक तलाव कोरडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. महसूल आणि कृषी विभागाला दुष्काळाचे अहवाल तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत येलो अलर्टनुसार किती पाऊस पडतो, यावर शेतकऱ्यांच्या पिकांचे भवितव्य अवलंबून असेल.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?