
Solapur Crime : संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग
Solapur Jail Road Police Station : एका 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे.
सोलापूर येथे एका 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी या वृद्धावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. या वृद्ध व्यक्तीने शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाअंतर्गत त्याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Apr 09, 2025 4:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हुआंगनंतर Nvidia चे नेतृत्व कोणाकडे ?, भारतीय वंशाचे Jay Puri चर्चेत..
इटलीत बॉम्बधमकीने खळबळ! मेलोनींच्या कारलाही बॉम्बने उडवण्याचा इशारा
गोल्ड फ्लेकचं एक पाकीट आता तब्बल...8 टक्क्यांनी भाव वाढला!
प्रत्येक बापाला भावुक करतं रफी साहेबांचं हे गाणं, स्वतःही स्टुडिओतच ढस
सोनू निगम - पंकज उधासना स्टार बनवणाऱ्या महिला संगीतकाराची कहाणी...
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी