
Solapur Rain News : भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
Solapur Distortion News : भर उन्हाळ्यात सोलापूरमध्ये अवकळी पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडलेली दिसली. तर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
भर उन्हाळ्यात सोलापूरमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने सोलापूरकरांची तारांबळ उडाली. यावेळी पावसासोबत वादळी वारे देखील सुरू झाल्याने शहराच्या काही भागात झाडांची पडझड झाली आहे.
दरम्यान, उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. तर झाडांची पडझड झाल्याने काही ठिकाणी वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला होता.
Published on: Mar 24, 2025 8:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
रणबीर कपूरचा पापाराझींवर संताप, आलिया-विकीसमोरच सुनावलं, Video व्हायरल
उंदीर-बेडूक नाही तर या सापाने चक्क गिळले असं काही
गोरेगावात शौचालयात दोन तरुणाचे मृतदेह सापडले, विषारी वायूने मृत्यू?
गुरु-चंद्राच्या युतीने बनणार गजकेसरी राजयोग! ‘या’ 4 राशींना करिअरमध्ये
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल