Special Report | BJPचे देशी क्रिस रॉक, Sanjay Raut यांची जळजळीत टीका-tv9

Special Report | BJPचे देशी क्रिस रॉक, Sanjay Raut यांची जळजळीत टीका-tv9

| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 8:37 PM

शिवसेना खासदार रोज वेगवेगळ्या स्टाईलनं भाजपवर टीका करत असतात. आता तर त्यांनी ऑस्कर पुरस्काराच्या घटनेचा आधार घेत भाजपवर निशाणा साधरा आहे. भाजपचे क्रिस रॉक म्हणत राऊतांनी भाजपला चिमटे काढले आहेत. 

शिवसेना खासदार रोज वेगवेगळ्या स्टाईलनं भाजपवर टीका करत असतात. आता तर त्यांनी ऑस्कर पुरस्काराच्या घटनेचा आधार घेत भाजपवर निशाणा साधरा आहे. भाजपचे क्रिस रॉक म्हणत राऊतांनी भाजपला चिमटे काढले आहेत. भाजपच्या क्रिस रॉक नाही कानशिलात बसेल अशी टीका राऊतांनी केली आहे. भाजपचे टवाळ पुढारी महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. भाजपचे देशी क्रिस रॉक गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत आहे. त्यांना आळा बसणार असे राऊत म्हणत आहेत.

Published on: Mar 30, 2022 09:41 PM