Marathi News Videos Shivsena is trustworthy party Appreciation from NCP chief Sharad Pawar on NCP Foundation Day

Special Report | वर्धापनदिन राष्ट्रवादीचा, कौतुक शिवसेनेचं; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण
ष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पवारांनी विधानसभा आणि लोकसभेतही आघाडी एकत्र राहण्याचे संकेत दिले आहेत.
स्थानिक पातळीवरील निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पवारांनी विधानसभा आणि लोकसभेतही आघाडी एकत्र राहण्याचे संकेत दिले आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकीसाठी असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. (Shivsena is trustworthy party Appreciation from NCP chief Sharad Pawar)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू