Marathi News Videos Special report on 41 covid patients death in goa due to oxygen shortage in last three days

Special Report | गोव्यात नेमकं चाललंय काय? 3 दिवसात ऑक्सिजनअभावी 41 मृत्यू
Special Report | गोव्यात नेमकं चाललंय काय? 3 दिवसात ऑक्सिजनअभावी 41 मृत्यू
गोव्यात ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्यामुळे पुन्हा एकदा 15 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांमध्ये एकाच रुग्णालयात ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे. शिवाय या रुग्णालयात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, त्यात खंड पडल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा दावा केला जातोय. या घटनेची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
'लव्ह बॉम्बिंग' म्हणजे काय? जाणून घ्या
जपानमध्ये वाकून नमस्कार करण्याची परंपरा कोठून सुरू झाली? जाणून घ्या
Harley Davidson X440 T भारतात लाँच, दमदार फीचर्स, किंमती जाणून घ्या
OYO रूम बुक करताना आधारची कॉपी नाही चालणार? नेमका नियम काय? जाणून घ्या
नेलकटरवर असते एक खास जागा, त्याचा उपयोग कोणालाच माहिती नाही!
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
साताऱ्यात खंडाळा तालुक्यात बिबट्या दिसला, सगळीकडे घबराट
अहिल्यानगरात बिबट्याला पकडण्याची मागणी, लोक रस्त्यावर
Kolhapur : कर्नाटक सरकारच्या सीमा भागातील दडपशाहीचा ठाकरे गटाकडून निषेध
Kolhapur : दे धपाधप, कृषी प्रदर्शनात तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी
अकोला जिल्हातल्या पातूर किड्ज पॅराडाईजमध्ये शालेय मंत्रीमंडळाचा अनोखा शपथविधी!