Special Report | एका बिघडलेल्या लग्नाची गोष्ट! तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँंचं लग्न चर्चेत

| Updated on: Jun 12, 2021 | 1:08 AM

पश्चिम बंगालमधील अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांच्या कौटुंबिक घडामोडींची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Follow us on

YouTube video playerSpecial Report | पश्चिम बंगालमधील अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांच्या कौटुंबिक घडामोडींची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अगदी प्रसिद्धीच्या झोकात परदेशात जाऊन केलेल्या या लग्नात अल्पावधीतच बेबनाव आलाय. त्यातच नुसरत गरोदर असल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report, Actress Nusrat Jaha, TMC MP, Divorce,