
Special Report | संजय राठोडांच्या ‘क्लीनचिट’चं सत्य काय?
शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी 'क्लीनचिट' दिल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
Special Report | शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी ‘क्लीनचिट’ दिल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केलीय. तसेच राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. या प्रकरणात नेमकं काय घडतंय यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on allegations on Sanjay Rathod in Suicide case Pune Police
Published on: Jul 16, 2021 11:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
विनोद कांबळीची पहिली पत्नी काय करते?
ज्ञानेश कुमार यांच्या घराच्या भिंतीवर लिहिले 'गद्दार'! मोठा राडा
सचिन वाझेला जामीन मंजूर, NIA च्या याचिकेवर सुनावणी, पुण्यात मुक्काम?
आज मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये होऊ शकते महत्वाची बैठक
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?