
Special Report | औरंगाबादेतील गुंडाकडून तरुणाला बेदम मारहाण
औरंगाबादेतील गुंडाकडून एका तरुणाला बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Special Report | औरंगाबादेतील गुंडाकडून एका तरुणाला बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या गुंडाने केवळ मारहाणच केली नाही, तर मारहाणीचा व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावरही टाकला. तसेच इतरांमध्ये आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांनाही यातून आव्हान दिलं. मात्र, त्याला अद्यापही अटक झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Aurangabad beating video of goons viral on social media
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
1.75 लाखांचा चेस बोर्ड, व्हिंटेज कार,.. पी.व्ही. सिंधूचं आलिशान घर !
कोजागिरी पौर्णिमेला करा या 5 वस्तूंचं दान; सुख-समृद्धीसाठी शुभ मानलं..
'सनम तेरी कसम' फेम 'हर्षवर्धन राणे'चा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील
4.77 लाख रुपयांमध्ये दिवाळीत घरी आणा ही नवीन कार, 26 किमी मायलेज अन्..
एकनाथ शिंदेंबद्दलची तुमची क्लिप आमच्याकडे, रामदास भाईंना भाजपनं घेरलं
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड